🇮🇳 महाराष्ट्र शासन – ग्रामविकास विभाग  |  भारत सरकार
mahara शtra.gov.in ↗ ई-ग्राम स्वराज ↗
📢 सूचना
🏆 ग्रुप ग्रामपंचायत भिंगारला ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्राप्त! (प्रमाणपत्र क्र. IN/35419086/5478)  |  ग्रामपंचायत निवडणूक दिनांक ०५/११/२०२३  |  प्रथम सभा|  प्रथम सभा दिनांक १७/११/२०२३  |  ग्रामपंचायत कमिटी कार्यकाळ: सन २०२३ ते सन २०२८  |  ग्रामसभेसाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे  |  पाणीपट्टी व इतर कर वेळेत भरावेत  |  मनरेगा जॉब कार्ड नोंदणीसाठी कार्यालयात संपर्क करा
Satyamev Jayate

ग्रुप ग्रामपंचायत भिंगार

ता. पनवेल  |  जि. रायगड
स्थापना – १९५६  |  महाराष्ट्र शासन – ग्रामविकास विभाग
ISO 9001:2015 ग्रामपंचायत भिंगार
कार्यकाळ २०२३–२८
॥ स्वच्छतेकडून समृद्धीकडे ॥
ग्रामपंचायत कमिटी – सन २०२३ ते सन २०२८
📅 निवडणूक: ०५/११/२०२३
📅 प्रथम सभा: १७/११/२०२३
ग्रामीण शेतकरी - भिंगार

शेतकरी समृद्धी,
ग्राम विकास आमचे ध्येय

ISO
9001
:2015
CERTIFIED
🏆 अभिमान
ग्रुप ग्रामपंचायत भिंगार ISO 9001:2015 प्रमाणित!
Quality Management Systems – ICV Assessments Pvt. Ltd. द्वारे प्रमाणित
प्रमाणपत्र क्रमांक
IN/35419086/5478
प्रमाणपत्र दिनांक
०४/०७/२०२५
वैधता (Expiry)
०३/०७/२०२८
Surveillance Due
०४/०६/२०२६
📋 Scope: Providing Civic Services to the Villagers as per Guidelines – Panchayat Samiti, Zilla Parishad, State & Central Government
🏅 मुख्य पदाधिकारी
सरपंच
सौ. गुलाब रामदास वाघमारे
अनुसूचित जमाती स्त्री
उपसरपंच
श्री. अशोक राजाराम गायकर
सर्वसाधारण
ग्रा.प. अधिकारी
श्री. अनिल चौधरी
ग्रामपंचायत भिंगार
📢 महत्त्वाच्या सूचना
ग्रामपंचायत कमिटीची प्रथम सभा दिनांक १७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. कार्यकाळ सन २०२३ ते २०२८.📅 १७/११/२०२३
ग्रामपंचायत निवडणूक दिनांक ०५/११/२०२३ रोजी यशस्वीपणे पार पडली.📅 ०५/११/२०२३
पाणीपट्टी व इतर कर वेळेत भरावेत – कार्यालयात संपर्क करा.📅 चालू
🌿 ग्रामस्थांची महत्वाची भूमिका व जबाबदारी
🏡 आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि
समृद्ध करण्यासाठी या गोष्टी करा.
  • 🔴 ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी कर द्रवर्षी भरा.
  • 🔴 तुमचे घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • 🔴 नियमित शौचालयाचा वापर करा.
  • 🔴 घरासमोर स्वतःच्या जागेत किमान २ झाडे लावा.
  • 🔴 सांडपाणी रस्त्यावर सोडू नये.
  • 🔴 तुमच्या घरासमोरील सार्वजनिक विद्युत लाईटची बटणे दिवसा बंद करणे.
  • 🔴 नळाला तोटी लावा, पाणी वाया घालवू नका.
  • 🔴 सार्वजनिक जागा, रस्ते यावर अतिक्रमण करू नका.
  • 🔴 घनकचरा व उरलेले अन्न रस्त्यात टाकू नका.
  • 🔴 आपल्या गावाच्या भल्यासाठी चांगली कामे, विचार ग्रामपंचायतीला सुचवा त्यात सहभागी व्हा.
  • 🔴 गावाच्या विकासासाठी नियमित ग्रामसभेला उपस्थित राहावे.
  • 🔴 बदल घडवा, बदलाचे साक्षीदार व्हा!
👥 ग्रामपंचायत कमिटी – सदस्य (सन २०२३–२०२८)
अ.क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग पद प्रवर्ग
१सौ. गुलाब रामदास वाघमारे – सरपंच अनुसूचित जमाती स्त्री
२श्री. अशोक राजाराम गायकर १ उपसरपंच सर्वसाधारण
३कु. अजिंक्य बाळकृष्ण वाघ१सदस्यअनुसूचित जमाती
४सौ. शामल महेश लहाणे१सदस्यासर्वसाधारण स्त्री
५श्री. सुनील नारायण पाटील२सदस्यना.मा.प्र.
६सौ. उज्वला अंबाजी वाघमारे२सदस्याअनुसूचित जमाती स्त्री
७सौ. रिना राजेश पाटील२सदस्यासर्वसाधारण स्त्री
८श्री. अनिल लक्ष्मण वरे३सदस्यसर्वसाधारण
९सौ. सुप्रिया दिलीप गायकर३सदस्याना.मा.प्र.स्त्री
१०श्री. सुभाष जेठू पाटील४सदस्यसर्वसाधारण
११सौ. करिना संदेश पाटील४सदस्यासर्वसाधारण स्त्री
१२सौ. आशा नितीन वाघमारे४सदस्यासर्वसाधारण स्त्री
👑 सरपंच कालावधी
अ.क्र. नावे कालावधी
१श्री. कानू भाऊ पवार१९६२–१९७८
२श्री. बाळाराम धर्मा फडके१९७८–१९८४
३श्री. कानू भाऊ पवार१९८४–१९८९
४श्री. राजाराम गंगाराम कथारे१९८९–१९९८
५सौ. सुवर्णा बाबुराव लहाणे०८/०८/१९९८ – २७/०७/२००३
६सौ. येसू कानू नाईक२८/०७/२००३ – ०६/०८/२००८
७श्री. सुभाष जेतू पाटील०७/०८/२००८ – ०६/०५/२०१०
८श्री. निवृत्ती नामदेव शेंद्रे२८/०६/२०१० – ३०/०७/२०१३
९सौ. नयना निलेश पवार३३/०७/२०१३ – ३०/०३/२०१६
१०श्री. अनिल लक्ष्मण वरे प्रभारी सरपंच०९/०२/२०१६ – २६/०६/२०१६
११सौ. ज्योत्सना अनंता घोगरे२७/०६/२०१६ – ३०/०७/२०१७
१२सौ. अनिता रामदास खेत्री२२/०८/२०१७ – २७/०३/२०१८
१३सौ. समिता शरद गायकर२८/०३/२०१८ – २५/०७/२०१८
१४सौ. अनिता ज्ञानदेव ठाकूर२६/०७/२०१८ – २५/०६/२०२३
१५सौ. मिनल जनार्दन कनोजे प्रशासक०९/०७/२०२३ – ०५/११/२०२३
१६सौ. गुलाब रामदास वाघमारे१७/११/२०२३ – चालू
🏅 उपसरपंच कालावधी
अ.क्र. नावे कालावधी
१निरंक१९६२
२निरंक१९६८
३निरंक१९७२
४श्री. जनार्दन रंगनाथ कुरंगळे१९७८–१९८४
५श्री. राजेंद्र नामदेव पाटील१९८४–१९८९
६श्री. किसन लोळ्या शेंद्रे१९८९–१९९३
७श्री. अनंता गोपाळ गायकर१९९३–१९९८
८श्री. सुभाष जेतू पाटील०४/०८/१९९८ – २९/०४/२००१
९श्री. नामदेव देहू खेभी३०/०४/२००१ – ०६/०७/२००३
१०श्री. ज्ञानेश्वर हासुराम पाटील०७/०८/२००३ – ११/०७/२००८
११श्री. योगेश विठुल लहाणे०७/०८/२००८ – २४/०३/२०११
१२श्री. पांडुरंग बापू पाटील२९/०३/२०११ – ३०/०६/२०१३
१३श्री. अनिल लक्ष्मण वरे२७/०६/२०१३ – २५/०५/२०१८
१४श्री. प्रकाश काशिनाथ पाटील२६/०७/२०१८ – ०८/०७/२०१९
१५श्री. मच्छींद्रनाथ लक्ष्मण दुर्गे०९/०७/२०१९ – २४/०३/२०२२
१६श्री. दिपक नारायण पाटील१७/०८/२०२२ – ३३/१०/२०२२
१७श्री. बंदू सोमा कातकरी१६/१०/२०२२ – ०३/०३/२०२३
१८सौ. ज्योती रुपेश ठाकूर०४/०३/२०२३ – २७/०२/२०२३
१९सौ. दिपाली विनोद कथारे२८/०२/२०२३ – २५/०४/२०२३
२०सौ. नम्रता आदीनाथ गायकर२६/०४/२०२३ – ११/०६/२०२३
२१सौ. जना सुरेश वाघमारे२०/०६/२०२३ – २१/०७/२०२३
२२श्री. अशोक राजाराम गायकर१७/११/२०२३ – चालू
📊 गावची माहिती – लोकसंख्या व इतर तपशील
🏘️ गावनिहाय लोकसंख्या
गावाचे नाव लोकसंख्या
🏠 भिंगार १,८९५
🏠 भेरले १,०५२
🏠 शेडूंग १,४०१
🏠 भिंगार वाडी १,०४५
📌 एकूण लोकसंख्या ५,३९३
📋 इतर महत्त्वाचे आकडे
🐄
१८
गुरांची संख्या
🏪
२१
दुकान संख्या
🏡
१,२९०
कुटुंब संख्या
📋 आदर्श तक्ता – गावनिहाय माहिती
अ.क्र. तपशील गावनिहाय माहिती अ.क्र. तपशील गावनिहाय माहिती अ.क्र. तपशील गावनिहाय माहिती अ.क्र. तपशील गावनिहाय माहिती
१महसूल गावांची नावेभिंगार, भिंगारवाडी, शेडूंग, भेरले३६पशुवैद्यकीय दवाखानाअजिवली७२वैयक्तिक बोअरवेल५६१०८महिला महासंघ संख्या२
२गावाचे क्षेत्रफळ५५८.१२ हेक्टर३७फॉरेस्ट ऑफिसपनवेल७३पोल्ट्री११०९महिला भजन मंडळ संख्या१
३एकूण लोकसंख्या५०१३३८व्यायामशाळा१७४रास्त धान्य दुकान४११०पुरुष भजन मंडळ संख्या५
४गुरचरण क्षेत्रफळ—३९वाचनालय—७५राष्ट्रीय खेळाडू संख्या—१११मेडिकल स्टोअर४
५वनक्षेत्रफळ—४०किडागण—७६आंतरराष्ट्रीय खेळाडू संख्या—११२दवाखाना२
६गावठाण क्षेत्रफळ—४१मंदिर९७७प्रथम श्रेणी अधिकारी—११३सलून—
७आदिवासी लोकसंख्या१०१५४२गोशाळा—७८द्वितीय श्रेणी अधिकारी—११४बेकरी—
८दारिद्र रेषेखालील कुटुंब—४३गणपती घाट४७९सैनिक—११५पान गाडी१
९एकूण कुटुंब संख्या१३७५४४स्मशानभूमी४८०माजी सैनिक—११६आठवडा बाजार—
१०एकूण घरांची संख्या२०३५४५गार्डन—८१स्वतंत्र सैनिक—११७भात गिरण—
११वैयक्तिक शौचालय कुटुंब संख्या१३७५४६समाज मंदिर३८२पोलीस—११८पोहा मिल—
१२सार्वजनिक शौचालय कुटुंब संख्या१४७नर्सरी२८३माजी पोलीस—११९पीठ गिरण३
१३गटाराला जोडणारी कुटुंब संख्या७६१४८तलाव१८४मर्चंट नेवी—१२०मसाला मिल—
१४शुभ रेशनकार्ड धारक संख्या—४९बँक१८५इंडियन नेवी—१२१पेट्रोल पंप२
१५केसरी रेशनकार्ड धारक संख्या—५०पतसंस्था—८६NCC Student—१२२चर्च—
१६पिवळे रेशनकार्ड धारक संख्या—५१रेल्वे स्टेशन—८७C.A. संख्या—१२३नाट्यगृह—
१७परप्रौढी६००७०८९५२बस स्थानक२८८वकील११२४मोबाईल टॉवर२
१८बिजकर६२२५०५३धर्मशाळा—८९इंजिनिअर२५१२५नळ पाणी पुरवठा योजनाजल जीवन मिशन
१९आरोग्य कर६२२५०५४गेस्ट हाऊस—९०डॉक्टर्स व दवाखाने२१२६केंद्र व राज्य स्तरावरील पुरस्कार—
२०दुकान कर—५५सार्वजनिक विहिरी३९१सर्पमित्र४१२७टेम्पो११
२१गिरणी कर—५६खाजगी विहिरी३९२शेतकरी संख्या६५१२८मिनिडोर/इको३०
२२हॉटेल कर / व्यवसाय कर२८०००५७एकूण खाजगी नळ कनेक्शन३७३९३एकूण नर्स संख्या०१२९रिक्षा१८४
२३दाखला फी—५८स्टँडपोस्ट६९४लोहार०१३०अपंग संख्या पुरुष१५
२४नोटीस फी—५९पथिवे६३९५कार्पेंटर११३१अपंग संख्या महिला८
२५अंगणवाडी५६०सोर पथिवे३०९६प्लंबर८१३२विधवा महिला संख्या४८
२६प्राथमिक शाळा४६१शोपखडू२६८९७वेल्डर१०१३३फोटो स्टुडिओ—
२७माध्यमिक शाळा०६२परसबाग२७९८एअरपोर्ट—१३४इलेक्ट्रिक बाईक१८
२८अंगणवाडी सेविका संख्या५६३बायोगॅस—९९वेंटर३३१३५इलेक्ट्रिक कार१
२९प्राथमिक शिक्षक संख्या—६४कचरपेटी—१००मंडप डेकोरेटर९१३६अनुसूचित जाती (कुटुंब संख्या)८८
३०प्राथमिक आरोग्य केंद्रअजिवली६५हातपंप११०१डिझे सिस्टिम—१३७——
३१गावातील पुरुष शिक्षक संख्या१६६किराणा दुकान संख्या१७१०२मंडळ व मिसमंडळ११३८——
३२गावातील महिला शिक्षक संख्या—६७हायमार्क्स११०३सरकारी कर्मचारी—१३९अनुसूचित जमाती (कुटुंब संख्या)१०१५
३३शासकीय इमारती९६८मच्छी मार्केट—१०४माजी सरकारी कर्मचारी—१४०——
३४तलाठी कार्यालय१६९मटण शॉप/चिकन शॉप५१०५उद्योजक—१४१——
३५पोस्ट ऑफिस—७०कंपनी संख्या—१०६महिला बचत गट संख्या१७५१४२——
———७१सार्वजनिक बोअरवेल२१०७पुरुष बचत गट संख्या०१४३——
📜 नागरिक सेवांची यादी

नागरिक सेवांची यादी म्हणजे सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा आणि सेवांचा संच.

📄 दाखले व प्रमाणपत्रे
# सेवेचे नाव मुदत शुल्क
१🍼 जन्म दाखला७ दिवसमोफत
२⚰️ मृत्यू दाखला७ दिवसमोफत
३🏠 रहिवासी दाखला१५ दिवस₹ २०
४💰 उत्पन्न दाखला१५ दिवस₹ २०
५🪪 ओळखपत्र (ID)३० दिवस₹ ५०
🗺️ जमीन व मालमत्ता सेवा
# सेवेचे नाव मुदत शुल्क
१📋 ७/१२ उतारातत्काळ₹ १५
२📋 ८-अ उतारातत्काळ₹ १५
३🏡 मालमत्ता नोंदणी३० दिवस₹ १००
४🔖 मालमत्ता कर भरणातत्काळलागू दराने
💧 पाणी व स्वच्छता सेवा
# सेवेचे नाव मुदत शुल्क
१🚰 नळ जोडणी अर्ज३० दिवस₹ २५०
२💧 पाणीपट्टी भरणातत्काळलागू दराने
३🚽 शौचालय बांधणी अनुदान४५ दिवसमोफत
४🗑️ कचरा व्यवस्थापन तक्रार७ दिवसमोफत
🤝 सामाजिक व कल्याण सेवा
# सेवेचे नाव मुदत शुल्क
१⛏️ मनरेगा जॉब कार्ड नोंदणी१५ दिवसमोफत
२🏠 पीएम आवास योजना अर्ज३० दिवसमोफत
३👵 वृद्धापकाळ निवृत्तीवेतन४५ दिवसमोफत
४♿ दिव्यांग प्रमाणपत्र३० दिवसमोफत
५🎓 शिष्यवृत्ती अर्ज साहाय्य१५ दिवसमोफत
📌 सूचना : वरील सेवांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी आपले सरकार पोर्टल (aaplesarkar.mahaonline.gov.in) वर भेट द्या.
🏗️ ग्रामनिधी विकास कामे – सन २०२५/२०२६
ग्रुप ग्रामपंचायत भिंगार ता.पनवेल जि.रायगड सन – २०२५/२०२६
ग्रामनिधी विकास कामे
अ.क्र. कामाचे नाव कॉन्ट्रॅक्टर नाव प्रपत्र क्र. व
दिनांक
पॅन नं. कॉन्ट्रॅक्टर GST मूल्यांकन कपात देय रक्कम
GST (२%) TDS INCOME
TAX (२%)
विमा (१%) सेस रॉयल्टी अनामत
१ मौजे भेरलेवाडी येथे इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट लावणे मिक्रोनिक सिस्टीम ४९  २९/०७/२०२६ ANPPK9837P 27ANPPK9837P1ZT 4,03,768 8,075 — 8,075 4,037 4,037 — — 3,79,544
२ भिंगार येथील प्रकाश रामा धोंगरे ते अंगणवाडी क्र. २ पर्यंत रस्ता काँक्रीट करणे ज्योती संजय तांडेल ६४  ०५/०८/२०२४ AKCPT0856D 27AKCPT0856D1Z7 2,72,810 5,456 — 5,456 2,728 2,728 — 4,025 2,52,417
३ भिंगार येथील रा.जि.पं.शाळा ते हनुमान मंदिरापर्यंत इलेक्ट्रिक पोल लावणे मिक्रोनिक सिस्टीम ६६  ०६/०९/२०२५ ANPPK9837P 27ANPPK9837P1ZT 5,49,762 14,995 — 14,995 7,497 7,497 — — 5,04,778
४ भिंगार येथील शिवकांत वेरे ते अशोक वेरे यांच्या घरापर्यंत पाईप टाकून गटार तयार करणे सचिन जयराम ठाकूर ६७  ०६/०९/२०२५ ANRPT5410H 27ANRPT5410H1ZM 1,68,862 6,977 — 6,977 3,489 3,489 — 551 1,47,379
५ भिंगार येथील निशा मधुकर पवार ते विनायक भोईर घरासमोरील गटार तयार करणे सचिन जयराम ठाकूर १००  ३०/०८/२०२५ ANRPT5410H 27ANRPT5410H1ZM 1,44,680 — — 2,894 1,447 1,447 — 1,447 1,37,445
६ मौजे भेरलेवाडी येथे इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट लावणे मिक्रोनिक सिस्टीम १५४  २६/१२/२०२५ ANPPK9837P 27ANPPK9837P1ZT 7,49,762 14,995 — 14,995 7,497 7,497 — 37,488 6,67,290
७ भिंगार येथील हासुराम पाटील ते रेल्वे नाल्यापर्यंत गटार तयार करणे सचिन जयराम ठाकूर — ANRPT5410H 27ANRPT5410H1ZM 2,99,620 5,992 — 5,992 2,996 — — 14,980 2,69,660
एकूण (Total) 25,89,264 56,490 0 59,384 29,691 26,695 6,023 52,468 23,58,513
एकूण कामे
७
एकूण मूल्यांकन
₹ 25,89,264
एकूण देय रक्कम
₹ 23,58,513
📢 RTI कलम ४(१)ख – स्वयंप्रकटीकरण माहिती
माहिती अधिकार अधिनियम, २००५ – कलम ४(१)(ख)
प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने खालील १७ मुद्द्यांची माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. ग्रुप ग्रामपंचायत भिंगार या कायद्याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे.
१ संघटनेची रचना, कार्य व कर्तव्ये
ग्रुप ग्रामपंचायत भिंगार ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत स्थापित स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कार्यक्षेत्र : भिंगार, भेरले, शेडूंग, भिंगार वाडी. कार्यकाळ : सन २०२३–२०२८.
२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये
सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व इतर कर्मचारी यांची कर्तव्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ५८ व ५९ नुसार निश्चित करण्यात आली आहेत.
३ निर्णय घेण्याची प्रक्रिया व देखरेख यंत्रणा
ग्रामसभा व ग्रामपंचायत सभेमार्फत निर्णय घेतले जातात. ग्रामसभा वर्षातून किमान ४ वेळा (२६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर) आयोजित केली जाते.
४ कार्य पार पाडण्यासाठी विहित केलेले नियम, नियमावली, सूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत (आस्थापना) नियम, शासन निर्णय (GR) व परिपत्रके यांचे पालन केले जाते.
५ धोरण ठरविणारे दस्तऐवज
ग्रामपंचायत वार्षिक अर्थसंकल्प, ग्रामविकास आराखडा (GPDP), पंचवार्षिक योजना व शासनाचे धोरणात्मक आदेश हे मुख्य धोरण दस्तऐवज आहेत.
६ नागरिकांशी सल्लामसलत व माहिती देण्याची व्यवस्था
ग्रामसभा, सूचनाफलक, तक्रार नोंदवही, ई-ग्राम स्वराज पोर्टल व थेट कार्यालय भेटीद्वारे नागरिकांना माहिती व सल्ला दिला जातो.
७ सल्लागार मंडळे व इतर संस्था यांचे तपशील
ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास समिती, शालेय व्यवस्थापन समिती, पाणीपुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती कार्यरत आहेत.
८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी व वेतन
पद संख्या वेतन श्रेणी
ग्रामसेवक१S-११
ग्रामरोजगार सेवक१मानधन
पाणीपुरवठा कर्मचारी१मानधन
स्वच्छता कर्मचारी१मानधन
९ निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत वापरले जाणारे नियम
ग्रामपंचायत सभेचे ठराव, बहुमताने निर्णय, शासन निर्णय व वरिष्ठ कार्यालयाचे (पंचायत समिती / जिल्हा परिषद) आदेश यांच्या आधारे निर्णय घेतले जातात.
१० देखरेख व जबाबदारीची यंत्रणा
पंचायत समिती पनवेल, जिल्हा परिषद रायगड, राज्य वित्त आयोग, कॅग (CAG) लेखापरीक्षण व सामाजिक लेखापरीक्षण (Social Audit) द्वारे देखरेख केली जाते.
११ माहिती अधिकार अर्ज प्राप्त करण्याची पद्धत व शुल्क
जनमाहिती अधिकारी : ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत भिंगार
प्रथम अपील अधिकारी : गटविकास अधिकारी, पं.स. पनवेल
अर्ज शुल्क : ₹ १० (बी.पी.एल. नागरिकांना मोफत)
माहिती पुरवण्याची मुदत : ३० दिवस (जीवन-मृत्यू प्रकरणी ४८ तास)
१२ लाभार्थी यादी (सरकारी योजना)
पीएम आवास योजना, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम इत्यादी योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत सूचनाफलकावर व ई-ग्राम स्वराज पोर्टलवर उपलब्ध आहे.
१३ परवाने, सवलती, अनुज्ञाप्ती देण्याची तरतूद
बांधकाम परवाना, व्यापार परवाना, नळ जोडणी परवाना इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयात विहित अर्जाद्वारे मिळवता येतात. सर्व परवाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार दिले जातात.
१४ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध माहिती
ई-ग्राम स्वराज (egramswaraj.gov.in), भूलेख पोर्टल, आपले सरकार पोर्टल व या संकेतस्थळावर माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध आहे. अर्थसंकल्प, कार्यवृत्त व योजनांची माहिती डाउनलोड करता येते.
१५ माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध सुविधा
ग्रामपंचायत कार्यालयात वाचनासाठी अभिलेख उपलब्ध आहेत. कार्यालयीन वेळ : सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० (सोम–शुक्र). अर्जदारास प्रती काढून देण्याची सुविधा ₹ २ प्रति पान दराने उपलब्ध आहे.
१६ जनमाहिती अधिकारी व सहायक जनमाहिती अधिकारी यांची नावे
पद नाव संपर्क
जनमाहिती अधिकारी (PIO)ग्रामसेवक, ग्रा.पं. भिंगारग्रामपंचायत कार्यालय
प्रथम अपील अधिकारी (FAA)गटविकास अधिकारीपं.स. पनवेल
द्वितीय अपील अधिकारीमाहिती आयुक्त, महाराष्ट्रsic.maharashtra.gov.in
१७ विहित केलेली अन्य माहिती
ग्रामपंचायतीचा वार्षिक अहवाल, लेखापरीक्षण अहवाल, ग्रामसभेचे इतिवृत्त, विकास कामांचे अंदाजपत्रक व पूर्णता अहवाल हे दस्तऐवज कार्यालयात व ई-ग्राम स्वराज पोर्टलवर उपलब्ध आहेत.
⚖️ कायदेशीर संदर्भ : माहिती अधिकार अधिनियम, २००५ – कलम ४(१)(ख) | महाराष्ट्र शासन अधिसूचना | अधिक माहितीसाठी : rtionline.gov.in  |  sic.maharashtra.gov.in
👷 कर्मचारी जॉब चार्ट
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. ज्ञानेश्वर दत्तू पाटील
पद – वसुली कारकून
जन्म दिनांक: ९/८/१९६६
नियुक्ती दिनांक: ३१/१२/२०००
  • १. ग्रामपंचायत खातेदारांना बिल वाटप करून घरपट्टी वसुली करणे व त्यासंबंधी पाठपुरावा करणे.
  • २. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तयार झालेले महत्त्वाचे पेपर सही करून पंचायत समिती व इतर कार्यालयात वेळेत पोच करणे.
  • ३. ग्रामपंचायत कार्यालयाने व सचिवाने सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे.
  • ४. ग्रामपंचायत हद्दीतील नवीन घरांची घरपट्टी बनविणे.
  • ५. घरपट्टी व अन्य कर यांची झालेली वसुली नियमित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करणे.
  • ६. १ ते ३३ नमुने दर महिन्याला पूर्ण करून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या जाबशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. संतोष नारायण दुंदे
पद – पाणीपुरवठा कर्मचारी
जन्म दिनांक: ०१/०६/१९७९
नियुक्ती दिनांक: २९/०३/२०००
  • १. ग्रामपंचायत खातेदारांना बिल वाटप करणे व घरपट्टी वसुली करणे.
  • २. ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पेठवून जाणे.
  • ३. ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर, तुरटी, गोळ्या, अलम इत्यादी वापर करून पाणी नियमित शुद्धीकरण करणे.
  • ४. गावामध्ये साथीचे रोग आल्यास त्वाचवात दवंडीच्या माध्यमातून जन जागृती करणे व सार्वजनिक ठिकाणी माहिती लावणे.
  • ५. किटकनाशक, जंतुनाशक, डी.डी.एल पावडर इत्यादी योग्य ठिकाणी देणे व त्याबाबत रिपोर्ट ग्रामपंचायत अधिकारी यांना सादर करणे.
  • ६. स्ट्रीट लाईट वरील दिवाबत्ती वायरमन काढून लावून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
सौ. सुगंधा गोरक्षनाथ पवार
पद – लेखनिक
जन्म दिनांक: १४/०१/१९८६
नियुक्ती दिनांक: २९/०२/२०१४
  • १. जन्म-मृत्यू नोंदी ऑनलाईन सादर करून दाखले देणे.
  • २. आवक-जावक नोंदणी करणे.
  • ३. ग्रामपंचायत कार्यालयामधील महत्त्वाचे ठराव व पेपर तयार करणे.
  • ४. ग्रामपंचायत कार्यालयाने व सचिवाने सांगितलेली कामे वेळेत पूर्ण करणे.
  • ५. घरकुलास भेट देणे.
  • ६. घरपट्टी, मागणीबिल, रिट बिल नोटीस तयार करणे.
  • ७. १ ते ३३ नमुने दर महिन्याला पूर्ण करून घेणे.
  • ८. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ९. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
नेमून दिलेली कामे
कर्मचारी
श्री. भारत भगवान वाघमारे
पद – नक्षाई कर्मचारी
जन्म दिनांक: २५/०९/१९९१
नियुक्ती दिनांक: १७/१०/२०१८
  • १. ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत कार्यालय उघडणे व बंद करणे.
  • २. ग्रामपंचायत कार्यालयातील नियमित स्वच्छता करणे.
  • ३. मालक सभा, ग्रामसभा यांच्या अजेंडा वाटप करणे.
  • ४. स्ट्रीट लाईट वरील दिवाबत्ती वायरमन काढून लावून देणे.
  • ५. गावातील नद्यारे व गावातील रस्त्याची साफसफाई नागरिकांच्या मदतीने व मजुरांच्या माध्यमातून करून घेणे.
  • ६. गावामध्ये पावसाळ्यात मच्छर व डेंगीबाबत करण्याचा पूर्ण फवारणी करून देणे.
  • ७. ग्रामपंचायतीने व शासनाने दिलेल्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
  • ८. केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती मधून आलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे.
📸 कर्मचारी फोटो व व्याख्या
कर्मचारी फोटो व व्याख्या – ग्रुप ग्रामपंचायत भिंगार
📍 संपर्क माहिती
ग्रामपंचायतग्रुप ग्रामपंचायत भिंगार
तालुकापनवेल
जिल्हारायगड
राज्यमहाराष्ट्र
पिनकोड४१० २२१
कार्यालय वेळसोम–शनि, सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्थापना१९५६
🗺️ ग्रामपंचायत स्थान – Google Maps
👥 ग्रामसंसाधन गट
अ.क्र. नावे पद मोबाईल नं
१सौं. गुलाब रामदास वाघमारेसरपंच८०९७०८१०६८
२श्री. अशोक राजाराम गायकरउपसरपंच९८६७५४७७१७
३श्री. अनिल सुभाष चौधरीग्रामपंचायत अधिकारी८८२८३८३३८८
४श्री. योगेश देविदास खैरेतलाठी७२०८३८९९२२
५सौं. सुशीला शिवाजी लवटेमुख्याध्यापक भिंगार९६८९७०८२८५
६सौं. अंजना नंदकुमार चाळकेमुख्याध्यापक भिंगारवाडी९२२०८८०५५९
७सौं. सुशीला रोहिदास म्हस्केमुख्याध्यापक शेडूंग९२२४६९८१८३
८सौं. सविता सुनिल पाटीलमुख्याध्यापक भेरले८६९२८३९९९७
९श्री. संतोष नारायण दुंदेग्रा.पं. कर्मचारी जलसुरक्षक८०९७२४२४४६
१०सौं. धनश्री धर्मेंद्र घोंगरेआशावर्कर भिंगार७०२९६५७०३३
११सौं. वैशाली अनंता ठाकुरआशावर्कर भिंगारवाडी८०९७९३३३१०
१२सौं. भारती रमेश गायकवाडआशावर्कर भेरले९०८२१९९८०१
१३सौं. सुलोचना भगवान पाटीलआशावर्कर शेडूंग८५९९६१९०२२
१४सौं. दिपिका दीपक पाटीलबचतगट सी आर पी९०८९४७१७८१
१५सौं. रविना राम पाटीलबचतगट सी आर पी९७६९४६५२३७
१६श्री. ज्ञानेश्वर दत्तू पाटीलग्रामपंचायत कर्मचारी८०९७२४२४४६
१७श्री. धोंडीराम गोविंद पाटीलतंटामुक्त अध्यक्ष९३२३३२६२००८
१८सौं. भारती संतोष दुंदेमदतनीस भिंगार८६५२७५६६६८७
१९सौं. मंदा पुंडलिक घोंगरेमदतनीस भिंगार७२७६६६८८४३
२०सौं. दिपिका दिनेश गायकरमदतनीस भिंगारवाडी८१०४५५१५३९
२१गीता रोशन दुर्गेमदतनीस शेडूंग७४९८४७१९३९
२२सौं. भाविका भानुदास शेंद्रेमदतनीस भेरले७०३९५७१६३७
२३प्राथमिक आरोग्य अजिवलीप्राथमिक आरोग्य केंद्र९०२९८६६८६८
२४सौं. सुवर्णा शिंदेकृषी सहाय्यक८६५५९६८३००
२५सिद्धेश्वर अभिमान मोराळेवनरक्षक९१३७०५४७६०
२६देवेश बाबन पाटीलस्वयं सेवक९०२९२६०५२५
२७विमल दत्तात्रेय पाटीलस्वयं सेविका९३२३३९१२३२
२८आवेश संतोष दुंदेयुवक तरुण८६५२७५६६८७
२९जागृती प्रमोद शेंद्रेयुवती तरुणी९९३०१६३८६५
📞 महत्त्वाचे टेलिफोन नंबर
अ.क्र. हुद्दा नावे मोबाईल नंबर
१ वकील ॲड. सोमनाथ पांडुरंग पाटील ७८७९८४४९२४
वकील ॲड. जयमाला सोमनाथ पाटील ७८१७९६६८७९
वकील ॲड. सुविधा मिलिंद पाटील ८३६९७६८७३१
२ डॉक्टर डॉ. रवींद्र तुलसीराम राऊत ९९२०३०००२३
डॉक्टर डॉ. संकेत भुसारी ७५५९९१५८६६७
३ दवाखाना मंगलमूर्ती क्लिनिक – शेडूंग ९९२०३०००२३
दवाखाना आरथा क्लिनिक – शेडूंग ७५५९९१५८६६७
४ मेडिकल स्टोअर गणेश मेडिकल स्टोअर ८८१९८८८०८७
मेडिकल स्टोअर श्री कृपा मेडिकल ९८३३६५०९२५
मेडिकल स्टोअर त्रिपाल मेडिकल स्टोअर ९५९१३०३५७३
५ जिल्हा रुग्णालय अलिबाग —
६ पोलिस स्टेशन नवीन पनवेल तालुका पोलिस स्टेशन ०२२२७३५२४४४
७ बँक इंडियन बँक भिंगार शाखा —
८ रेल्वे स्टेशन पनवेल —
९ पोस्ट ऑफिस अजिवली —
१० महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भिंगारी —
११ बस स्थानक शेडूंग स्टॉप / भिंगारवाडी स्टॉप —
१२ रेस्ट हाऊस पनवेल ७८७५७६२९९०
१३ वायरमन सुभाष भालेराव —
१४ एम.आय.डी.सी. पाताळगंगा ९७०२६३२१७७५
१५ कारपेंटर जनार्दन पाटील ९८३३५९१८२८
१६ पेट्रोल पंप अमोल ऑटोमोबाईल —
१७ किराणा दुकान मधुकर मनोरे —
किराणा दुकान विवेक कुरंगळे —
किराणा दुकान साहिल लहाणे —
किराणा दुकान राजेश तुकाराम माळी —
किराणा दुकान भाऊ दुर्गे —
किराणा दुकान दिलीप दत्तात्रेय लहाणे —
१८ रास्तभाव दुकान — ९९७५५७६६०९
रास्तभाव दुकान भिंगारवाडी, शेडूंग, भेरले ९०२९९५३४९८
१९ सर्पमित्र संदेश नारायण पवार ९६५३३३९६८०
सर्पमित्र अनिल लक्ष्मण वरे ८६५५५२३२३७
सर्पमित्र प्रतिक अनिल शेंदरे ७८८७६०२६३६
२० प्लंबर सुरेश पवार ८५५९०९४४७९
प्लंबर दत्तात्रेय जनार्दन धोंगरे ९८१९८५५७७९
प्लंबर हरिचंद्र नामदेव पाटील ९३७३३०९७२३
२१ मंडप डेकोरेटर जनार्दन सुदाम लहाणे ९६४३४५६५०७
मंडप डेकोरेटर ज्ञानेश्वर हिरू पाटील ९२२२८३८९२३
मंडप डेकोरेटर पांडुरंग बाळाराम धोंगरे ८७७९०००५२७
मंडप डेकोरेटर जयदास गोमा पाटील ८१०४६१९०७१
२२ वेल्डर जयदास गोमा पाटील —
वेल्डर विनोद बाळाराम धोंगरे ९८२०९४७७०६
वेल्डर द्वारकानाथ नथू गायकर ८२३७९४९९५८
वेल्डर जयदास द्वारकानाथ पाटील —
वेल्डर राजेंद्र पंढरीनाथ पाटील ७२०८७६२०२३
२३ पेंटर संदीप रामदास धोंगरे ९७६८११७८६७
पेंटर रामदास गोविंद पाटील ९९२०७०८९४०
पेंटर कृष्णा चाणू शेंदरे —
पेंटर अशोक पांडुरंग कोंडिलकर ७५८८३०८८०७
पेंटर हरिचंद्र विष्णू शेंदरे ९९२०३३१८७९
पेंटर नितेश कृष्णा शेंदरे ९८२३३८३२४२
२४ वेल्डर लक्ष्मण अंबो पाटील ९९८०३२००८०
वेल्डर दिलीप रामदास धोंगरे —
वेल्डर सुनील जनार्दन भोईर —
वेल्डर आकाश अशोक भोईर ८६५५५२३२७
वेल्डर राजेश बाळाराम पवार ९३२२०६२०९२
२५ वेल्डर राम नामदेव माळी ८३६८२८३९८०
पतसंस्था — —